फ्री मराठी इ-बुक्स
Free Marathi E-book
फ्री मराठी इ-बुक्सFree Marathi E-book |
काहींना पुस्तके वाचण्यासाठी भरपूर वेळ मिळतो तर काहींना अगदी थोडासा. भरपूर वेळ मिळणारे आणि बऱ्यापैकी पैसा असणारे physical पुस्तके वाचू शकतात. पण ज्यांच्याकडे अगदी कमी वेळ किंवा ज्यांची परिस्तीथी खूप सारी physical पुस्तके खरेदी करुन वाचण्याची नाही.त्यांच्यासाठीएकउत्तमउपायम्हणजेebook Physical पुस्तकांपेक्षा Ebookआपल्याला खुपच कमी किंमती मध्ये मिळू शकतात आणि फ्री सुद्धा मिळू शकतात.काही पुस्तके अशा प्रकारे लिहिली जातात की, एक पान वाचल्यानंतर दुसऱ्या पानाची उत्सुकता लागुनच राहते आणि आपण उत्सुकते पोठी नकळत अनेक पाने वाचून जातो. आणि अशा प्रकारे कधी पुस्तक संपल हे सुद्धा आपल्याला समजत नाही.
Free Marathi E-book
जर तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असेल,परंतू प्रत्येक पुस्तक खरेदी करुन वाचणे परवडत नसल्यास ही पोस्ट तुमच्यासाठीच. अनेक लोकांना पुस्तक वाचण्याचा छंद असतो, मला पण आहे.खरतर हा छंद प्रत्येकाला असलाच पाहिजे. काही लोकांना पुस्तक न आवडण्याचे कारण म्हणजे मोठी पुस्तके. मला पण मोठ पुस्तक बघीतल की नको वाटायच.परंतु मला ह्यावर एक उपाय मिळाला.
Free Marathi E-book
आपल्या मनाला एवढच समजवायच आहे की आपल्याला आज फक्त्त एकच पान वाचायच आहे. ह्यामुळे काय होईल की आपले मन विचार करेल की ‘एक पान वाचायला कितीसा वेळ लागणार आहे, चला लगेच वाचून टाकू.आणि अशा प्रकारे हळू-हळू आपल्यामेध्ये पुस्तकाविषयी गोडी निर्माण होवू लागेल.
Free Marathi E-book
फ्री कुठून आणि कशी मिळतात ते आपण पुढे पाहणारच आहोत, इंटरनेट द्वारे तुम्हाला हव्या त्या पुस्तकाचे e-book डाऊनलोड करु शकता. ebook एकदा डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला परत इंटरनेटची आवश्यकता भासत नाही. सध्याच्या युगापमध्ये प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर ebook असतील तर, तुम्ही ती कुठेही पुस्तके वाचू शकता.
Free Marathi E-book
Amazon ने खास ebook वाचकांसाठी AmazonKindle हे ereader काढले आहे. ह्या ereaderTab द्वारे तुम्ही ebook खुप चांगल्या प्रकारे वाचू शकता. आणि हे Kindle अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की तुमच्या डोळयांना कमीत कमी त्रास होईल व तुम्हाला Fhysical पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल.
Free Marathi E-book
इंटरनेटवर Free e-book देणाऱ्या अनेक Websites आहेत. ज्या वेबसाईट द्वारे तुम्ही नवनवीन इ-बुक मराठीतून डाऊनलोड करु शकता आणि वाचू शकता. त्यातीलच काही फ्री मराठी इ-बुक्स देणाऱ्या वेबसाईट्स पुढील प्रमाणे.
Free Marathi E-book
marathi.matrubharti.
| फ्री मराठी इ-बुक्स |
marathi.matrubharti या वेबसाईटवर तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतील पुस्तके वाचू शकता. इथे अनेक विषयांची पुस्तके पहायला मिळतात. उदा. लघुकथा, कादंबरी, आघ्यात्मिक, प्रेरणादायी, बालकथा, नाटक, हास्य कथा अशा अनेक श्रेणीतील पुस्तके वाचायला मिळता.
Free Marathi E-book
sahitya.marathi.gov.in
| फ्री मराठी इ-बुक्स |
sahitya.marathi या वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही अनेक नवनवीन फ्री
मराठी बुक्स डाऊनलोडकरून वाचू शकता. खूपच चांगल्या
प्रकारची पुस्तके आपल्याला पाहायला मिळतात.
Free Marathi E-book
marathipdf.com
| फ्री मराठी इ-बुक्स |
marathipdf या वेबसाईटवर आपल्याला छावा, ययाती, श्यामची आई, स्वामी, कोसला, व्यक्ती आणि वल्ली अशी अनेक दर्जेदार पुस्तके इथून वाचू शकता. तसेच कादंबरी, नाटक, आत्मकथा, विज्ञान अशा अनेक प्रकारची पुस्तके वाचू शकता.
Free Marathi E-book
epustakalay.com
| फ्री मराठी इ-बुक्स |
epustakalay या वेबसाईट मध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून पुस्तके पहायला मिळतात. इथे तुम्ही लेखकांच्या नावानुसार किंवा पुस्तकांच्या प्रकारानुसार Free Marathi E-book शोधू शकता. या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात पुस्तक उपलब्ध आहेत. या मध्ये तुम्हाला साहित्य, धार्मिक, टेक्नोलॉजी, विश्व, संगीत, काल्पनीक इ. प्रकारची पुस्तके वाचायला मिळतात.
Free Marathi E-book
esahity.com
| फ्री मराठी इ-बुक्स |
esahity या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अनेक नवनवीन पुस्तके वाचू शकता. ह्या वेबसाईटचे खास वैशिष्ट म्हणजे या इथे PDF फाईल बरोबरच AUDIO फाईल्स सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही पुस्तके वाचण्याएवजी ऐकू शकता. इथे अनेक प्रकारची पुस्तके आपल्याला पहायला मिळतात.
Free Marathi E-book
उदा. कादंबरी, कथा, इतिहास, नाटक, सेल्फ हेल्प, विनोद, कला, धार्मिक, बालगोष्टी, कृषी, खेळ, संस्कृती इ. अशा अनेक प्रकारची पुस्तके आपल्याला या वेबसाईट मध्ये पहायला मिळतात.
Free Marathi E-book
फ्री आणि फास्ट इबुक मिळवण्याची ट्रिक.
| फ्री मराठी इ-बुक्स |
जर तुम्हाला फ्री आणि फास्ट ebook शोधायचे असल्यास google मध्ये पुस्तक सर्च करते वेळी पुढील गोष्ट लक्षात ठेवा. Google मधे सर्च करताना पहिल्यांदा आपल्याला पुस्तकाचे नाव लिहायचे आहे, मग भाषा आणि मग फाईलटाईप कोनती हवी आहे ती.
Free Marathi E-book
उदा. जर आपल्याला रिज डॅड पुवर डॅड हे पुस्तक डाऊनलोड करायचे असल्यास
download rich dad poor dad
marathi ebook filetype:pdf
अशा प्रकारे आपण सर्च करु शकतो आणि आपल्याला हवे ते पुस्तक डाऊनलोड करु शकतो.
0 टिप्पण्या