![]() |
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा |
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
तुमची मुले लहान किंवा किशोर वयातील असू दे,ते ऑनलाइन शिकत,खेळत असताना आणि एक्सप्लोर करताना त्यांना मार्गदर्शन करण्यास Family Link अँप हे तुम्हाला डिजिटल मुलभूत नियम सेट करू देते.
Google चे Family Link अॅप पालकांना व मुलांना शिस्ती मध्ये राहण्यासाठी मदत करते जेणेकरून त्यांची लहान मूले किंवा किशोरवयीन मूले जेव्हा त्यांच्या Android डिव्हाइस वर एक्सप्लोर करतात / वापरतात, तेव्हा पालकांना त्यांच्या कुटुंबासाठी विशिष्ट नियम घालवून देण्यास मदत करते.
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
प्रथमतःआपल्या मुलांकडे मोबाईल असेल तर त्या मुलांचे पालक आपल्या मुलावर लक्ष ठेवण्य्साठी Google चे Family Link अॅप आपल्या मोबाईलमध्ये downlod करू शकता व त्या द्वारे आपल्या मुलांवर डिजिटल लक्ष ठेऊ शकता.
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
आपल्या पाल्याचे किवा मुलाचे अगोदरच google account असेल तर आपण ते खाते आंपण Google चे Family Link त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, ते खाते एकमेकांशी जोडू शकतात. Family Link (लहान मूल/किशोरवयीन मूल) हे अॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता असू शकते.(हि दोन वेगवेगळी अॅप आहेत)
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
पालक देखील त्यांच्या १३ वर्षाखालील मुलाचे Google खाते तयार करण्यासाठी Family Link वापरू शकतात एकदा पूर्ण झाल्यावर लहान मूले त्यांच्या नवीन खात्यासह डिव्हाइसवर साइन-इन करू शकतात.
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
आत एकमेकांशी जोडले गेले असेल तर सर्व बाबी एकमेकांशी जोडणे शक्य होते त्यासाठी Family Link पालकांना मदत करते.
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
Family Link हे अयोग्य बाबी blockकरत नाही परंतु काही अॅप्समध्ये त्यांचे स्वतःचे मर्यादा घालणारे पर्याय त्यात असू शकतात. Search आणि Chrome यासारख्या विशिष्ट Google अॅप्समध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत जे आपल्याला Family Link मध्ये मिळू शकतात. 13 किंवा त्याहून अधिक वयाच्या किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी YouTube ने पर्यायी व नको असणार्या बाबी बंद करण्यसाठी एक अशी पर्यायी सेटिंग दिली आहे जी adult content त्यामधून काढून टाकण्यासाठी वापरली जाऊ शकते. कृपया लक्षात ठेवा, हे app आपल्या पाल्यासाठी अनावश्यक असलेले काही भाग कदाचित चुकून दाखवू शकतात. तुमच्या कुटुंबासाठी योग्य काय हे ठरवण्यासाठी सेटिंग्ज तसेच Family Link देऊ करत असलेल्या टूल आणि सेटिंग्जचे पुनरावलोकन करण्याची Google शिफारस करतो.
तुमच्या कुटुंबाला चांगल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करा
लहान मूले आणि किशोरवयीन मूले पालकांच्या संमतीने त्यांच्या Google खात्यामधून iOS डिव्हाइस किवा android डिव्हाइस आणि वेब ब्राउझरवर साइन इन करू शकतात. पालक त्यांच्या मुलांच्या खात्याच्या काही सेटिंग्ज सेट करू शकतात आणि या सेटिंग्ज जेव्हा तुमचे लहान मूल साइन इन असेल आणि iOS डिव्हाइस / android डिव्हाइस किंवा वेबवर Google अॅप्स आणि सेवांचा वापर करत असेल तेव्हा लागू होतील. लहान मूल iOS डिव्हाइस वापरत असेल किंवा त्यांनी वेब वर साइन इन केलेले असेल तर तुमची लहान मूले वापरू शकतील असे अॅप्स सेट करणे आणि स्क्रीनसाठी वेळेची मर्यादा सेट करणे, अशी Family Link अॅप मधील इतर वैशिष्ट्ये, पालकांसाठी उपलब्ध नसतील. या सर्व बाबासाठी त्या मध्ये Password set करता येतो ,त्याच्या सहायाने पालक आपल्या पाल्यावर / मुलांवर त्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेऊ शकतात आणि आपल्या कुटुंबाला च्नागल्या डिजिटल सवयी लावण्यास मदत करू शकतात .एकंदरीतच हे अॅप खूप कामाचे आहे.त्याच्या द्वारे सर्वजण आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवू शकतात. तर मग चला हे अॅप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल करा आणि याची उपयोगिता तपासून पहा.
0 टिप्पण्या