नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्वतयारी | navopkram tayar karatana kravayachi purvtayari

नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्वतयारी | navopkram tayar karatana kravayachi purvtayari

नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्वतयारी


नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्वतयारी
नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्वतयारी



नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्वतयारी

 समस्या यादी तयार करणे.

 समस्या प्राधान्य क्रम लावणे.

 एक समस्या निवड.

 ती समस्या निवडीची गरज/कारणे.

 शीर्षक.

 उद्दिष्टे निर्मिती.

 उपक्रमाचे नियोजन.

 कार्यवाही.

यशस्विता/उपयुक्तता.

नवोपक्रम अहवाल लेखनाचे मुद्दे--

१) शीर्षक

२) गरज

३) उद्दिष्टे

४) नियोजन

५) कार्यवाही

६) निष्कर्ष  (यशस्विता )

७) समारोप

८) संदर्भग्रंथ व परिशिष्टे

१) शीर्षक--

नवोपक्रमाला योग्य असे शीर्षक द्यावे.

२) गरज--

.पार्श्वभूमी

.क्षेत्र निश्चिती (उपक्रम राबविणार आहोत-आपली शाळा)

.उपक्रमाचे वेगळेपण

.उपयुक्तता

३)उद्दिष्टे:-

उपक्रम का करायचाकोणासाठीकसाइत्यादिंचा विचार करून ठरवावा.

४) नियोजन:-

विषयाशी संबंधित तज्ञांशी चर्चा

कोणती साधने वापरायचीया संबंधी चर्चा

करावयांच्या कृतिंची क्रम मांडणी

कार्यवाहिचे टप्पे (वेळापत्रक)

उपक्रमांचे फोटो,वर्तमानपत्रांत उपक्रमाचे आलेले फोटो येथे जोडावेत.

५) कार्यवाही--

पुर्वस्थितिचे वर्णन या ठिकाणी लिहून काढणे.

कार्यवाहीच्या दरम्यान निरीक्षणे/अनुभवाच्या नोंदी व माहिती संकलन

उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्याच्या नोंदी

कार्यवाहीत आलेल्या अडचणी

आवश्यक असल्यास माहितीचे विश्लेषण,आलेख व तक्ते यांचा अंतर्भाव करावा

६) यशस्वितानिष्कर्ष--

(1100 ते 1500 शब्द/5पाने)

उद्दिष्टानुसार उपक्रमाची कोणती उद्दिष्टे साध्य झाली याची माहिती

७) समारोप:-

केलेल्या नवोपक्रमाची नोंद ठेवणे आवश्यक आहे.

८) संदर्भग्रंथे व परिशिष्टे -- 

वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी,भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती,संदर्भ लेख इत्यादींची माहिती जोडणे

नवोपक्रम गुणदान

नवीनता (कल्पक ,कार्यवाही व पद्धती)- 20 गुण

नियोजन (वेळापत्रक,साधने,पुरावे ,सादरीकरण)-25 गुण

कार्यवाही - 25 गुण





राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धाची माहिती  

स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

PDF साठी इथे क्लिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या