फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स | photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps

फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स | photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps

फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स


फोटो edit करण्यासाठी बाजारात सध्या खुप प्रकारचे  Apps उपलब्ध आहे,जे आपला फोटोला चांगल्या प्रकारे edit करु शकते.त्यातीलच काही ठराविक edit करण्यासाठी सहज सोपी आणि ठराविक फोटो edit करणारी Apps ची नावे  दिली आहेत.

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

ह्या प द्वारे तुम्ही बॅकग्राउँड काढून टाकणे, वेगवेगळी फिल्टर्स लावणे, टेक्स्ट ड करणे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण फोटो एडिट करु शकतो. खाली दिलेले प्स आपण  फ्री मध्ये डाऊनलोड करु शकता. जर आपल्याला  अजुन डव्हांस लेव्हल हवी असल्यास त्या प्स मधील डव्हान्स फीचर खरेदी करु शकता.

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स 

ह्या  फ्री फोटो एडिटिंग Apps चा वापर करुनआपण फोटो एडिटिंग बनवू शकता आणि ते आपण युट्यूब आणि इंस्टाग्राम अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करुन पैसे कमवू शकतो,चला तर पाहू छान छान apps....

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

1) PicsArt

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स



PicsArt-
एक फोटो एडिटिंग App आहे. ह्या App मघ्ये फोटो एडिट करण्यासाठीआपल्याला अनेक प्रकारचे टूलस मिळतात. ह्या टूल द्वारे आपण फोटो एडिटिंग, वाढदिवस बॅनर, ॲड बॅनर, पोस्टर इ.अनेक बाबी तयार करू शकतो.अशा अनेक प्रकारे आपण या ॲप चा वापर करु शकतो. 

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.picsart.studio

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

2) Adobe Photoshop Express

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स




आपल्याला जाणीवच असेलच Adobe Photoshop या computer software द्वारे प्रोफेशनल फोटो एडिटिंग केली जाते. Adobe Photoshop Express याचच एक व्हर्जन म्हटल तरी वावग ठरणार नाही. या App चा वापर करुन आपण खुप चांगल्या प्रकारे फोटो edit करु शकतो. या App द्वारे  Red-eye correction Cropping,Smart filters – automatically correct common issuesइ. फीचर्स आपण वापरु शकतो.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.adobe.psmobile

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

3) Photo Editor Pro

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स



हे AI (Artificial Intelligence) द्वारे काम करत असल्यामुळे हे App आपल्याला योग्य लेंस निवड्यासाठी मदत करते. तसेच AI (Artificial Intelligence)द्वारे चांगले फोटो काडण्यासाठी मदत करते. एका टच मध्ये आपण आपल्या फोटो ला फन फिल्टर, ब्लर बॅकग्राऊँड द्वारे Next level बनवू शकतो.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=photo.editor.photoeditor.photoeditorpro

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

4) Prisma Photo Editor

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स



जर  चित्रकलेची आवड असेल तर हे प आपल्यासाठी खास आहे. ह्या प मधील फिल्टर वापरुन आपण आपले  फोटो एका क्लिक मध्ये पेंटिंग मध्ये बदलू शकतो. या व्यतिरीक्त यामघ्ये exposure, sharpness, contrast, brightness इ. अनेक प्रकारचे टूल वापरायला मिळतात.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.neuralprisma

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

5) PhotoRoom – 

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स




हे प फोटोमधील वस्तु आणि माणस यांना चांगल्या प्रकारे Crop करु शकते. ह्या App द्वारे आपण यूट्यूब,इंस्टाग्राम फेसबुकसाठी आपण  कव्हर image बनवू शकतो.हे प म्हणजे फोटोग्राफी आणि डिजाइन स्टूडिओ आपल्या pocket मध्ये असण्यासारखे आहे.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.photoroom.app

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

6) Vapogram

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स




Vapogram
- ह्या app द्वारे आपण फोटो बरोबर व्हिडिओ आणि GIF सुद्धा edit करु शकतो.ह्या पमध्ये आपण scanline,3D, RGB effects,Glitch effect, VHS effect इ. अनेक Tool चा वापर करुन चांगल्या प्रकारे एडिटिंग करु शकता. Vapogram द्वारेआपण आपल्या फोटोला अगदी सहजपणे क्लासिक लुक देऊ शकतो.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=maa.vaporwave_editor_glitch_vhs_trippy

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स 

7) Adobe Photoshop Fix

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स



ह्या प द्वारे आपण आपला  फोटो अनेक प्रकारे एडिट करून आपल्याला हवा असलेला लुक देऊ शकतो  Lighten and darken, Color, Paint  Liquify, Heal and patchअशा अनेक प्रकारच्या टूल चा वापर आपण करू शकतो.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.adobe.adobephotoshopfix

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

8) Hypocam

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स


जरआपल्याला black & white  फोटोग्राफीमध्ये आवड असेल तर हे app खास आहे. Hypocam द्वारे आपण अतिशय चांगल्या प्रकारे फोटो black & white करु शकतो..


https://play.google.com/store/apps/details?id=com.xnview.hypocam

app downlod link...

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स

9) Snapseed

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स




Snapseed
एक एडिटिंग प आहे. ह्या प द्वारे आपण आपले फोटो मस्त आणि सोप्या पद्धतीमध्ये एडिट करु शकतो. Snapseed मध्ये आपल्याला, Selective, Brush, Healing, Grainy film, , Double Exposure, Text, Frame, Lens Blur,Tune image, Curves,Portrait, Head pose इ.असे काही खास फीचर पहायला मिळतात.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.xnview.hypocam

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स 

10) Adobe Lightroom –

photo editing karnyasathi kaahi free utkrusht apps
 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स



Adobe Lightroom
चा वापर करुन आपण छान,सुंदर फोटो काढू शकतो. ह्यामध्ये फोटो काढताना एक्सपोजर, टाइमर, प्रोपेशनल आणि एचडीआर सारख्या मोड चा वापर करुन अतिशय चांगल्या प्रकारे फोटोग्राफी करु शकतो.

app downlod link...

https://play.google.com/store/apps/details?id=com.adobe.lrmobile

 फोटो एडिटिंग करण्यासाठी काही फ्री उत्कृष्ट अँप्स 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या