Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट | background remove karnyasathi free web site
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट |
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
फोटो चे Background Remove करण्यासाठी अनेक site नेटवर उपलब्ध आहेत. पण त्यातील काही Top Free साईट बद्दल आपण माहिती घेऊ.सध्या बॅनर तयार करण्याची वाढलेली फँशन तसेच Editing ची असलेली प्रसिद्धी बघता, आपल्याला बॅकग्राउँड नसलेल्या फोटोंची खूप गरज भासते व ह्या वेबसाईट्स द्वारे तुम्ही Background मध्ये अत्यंत गुंतागुंत असलेल्या फोटोंचे सुद्धा Background अत्यंत पटकन काढून
टाकू शकता. Background Remove तुम्ही Manuallyदेखील करु शकता पण त्यासाठी भरपूर वेळ
पण द्यावा लागतो. पण खाली दिलेल्या Websites च्या माध्यमातून तुम्ही कही मिनिटांतच Image चे Background Remove करु शकता.
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
१) pixlr.com
pixlr काही सेकंदातच फोटोचे Background रिम्हू करु शकतो. त्याच एडिट करून सेव्ह देखील करु शकतो.
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
२) slazzer
slazzer मध्ये सुद्धा आपण खुप चांगल्या प्रकारे फोटोचे Background काढून टाकू करु शकतो. त्याच बरोबर एडिट करुन खुप वेगवेळया प्रकारचे Background समाविष्ट करु शकतो.
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
३) Photoscissors.com
Photoscissors या वेबसाईट द्वारे तुम्ही खुपच छान प्रकारे Background
Remove करु शकता. तुम्ही Background रिम्हू करु शकता.
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
४) https://removal.ai/
Removal.ai या वेबसाईट द्वारे तुम्ही फोटोचे Background Remove करुन Edit करु शकता, आणि तुम्हाला हव्या त्या प्रकारे सेव्ह करु शकता,Brightness,Contract, Noise, Blur, Shadow Opacity, या मध्ये बदल करुन Text सुद्धा अशाप्रकारे ॲड करु शकता. अनेक वेगवेगळ्या प्रकारे नवे नवे Background लावून फोटो सेव्ह करु शकता. ह्या ॲप ची खास गोष्ट म्हणजे AI (Artificial intelligence) द्वारे इमॅज चे Background REMOVE केले जाते.
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
५) Remove.bg
removebg या वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही काही वेळातच फोटोचे background remove करु शकता, आणि ते सुद्धा अगदी चांगल्या
रीतीने. जर तुम्हाला फोटोचे background बदलायचे असल्यास ते या
ठिकाणावरून करू शकता.
Background Remove करण्यासाठी फ्री Web साईट
निष्कर्ष :
ह्या काही Webसाईट होत्या ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोटोचे Background रिम्हू करु शकता. अजून भरपूर FREE वेबसाईट्स आहेत त्यांच्या माध्यमातून Background Remove बरोबरच थोड्याफार प्रमाणात एडिट सुद्धा करु शकता.
0 टिप्पण्या