युट्युब वर येणाऱ्या जास्त अँडस साठी काय करावे?
आज आपण असे अप्लिकेशन पाहणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही वारंवार येणाऱ्या ऍडस कशा बंद करू शकतो हे पाहणार आहोत....!!!!!!
युट्युब व्हिडिओ पाहताना खूप जास्त अँडस येत असतील तर , हे ॲप्लिकेशन install करा काही परमिशन्स मागितल्यास allow करा आणि अप्लिकेशन पूर्णपणे सेफ आहे.
इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲप्लिकेशन ला ओपन करा. येथे Vanced Mirco G वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा ,इथे परमिशन मागितल्यास सेटिंग वर क्लिक करून allow करा आणि इन्स्टॉल करा. आता पुन्हा एप्लीकेशन मध्ये वर Youtube Vanced वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा डाऊनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल करा आता दोन अप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाले त्यापैकी youtube vanced ला ओपन करा. येथे enable ऑप्शन वर क्लिक करा पुन्हा एकदा enable वर क्लिक करा closed करा आणि आता youtube च्या ओरिजनल ऍप्लिकेशन विसरून जा कारण हे आहे आता तुमचे youtube प्रीमियम ऍप्लिकेशन यामध्ये तुम्हाला एकही ॲड (ad)दिसणार नाही सोबतच तुम्ही फोन लॉक केला तरी देखील तुमचे व्हिडिओज बॅकग्राऊंडला प्ले होत राहतील.
खालील लिंक ला टच करून आपण VANCED MANAGER हे अँप Download करू शकता..!!

0 टिप्पण्या