121 रेडिओ चॅनल फ्री अँप

 

121 रेडिओ चॅनल फ्री अँप

जर आपण संगीताचे शौकीन आहात आणि आपल्याला नियमितपणे वेगवेगळे गाणे ऐकण्याचा छंद आहे, तर आज मी तुम्हाला एक असे ॲप्स सुचविणार आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही विविध काळातील नवी जुनी त्याचप्रमाणे रिमिक्स गाणीअसलेले एफ एम चॅनल तसेच काही टीव्ही चॅनल देखील या ॲप मधून ऐकू शकता.

121 रेडिओ चॅनल फ्री अँप



                   एकाच ॲप मध्ये इतके सारे रेडिओ तसेच एफएम चॅनल त्याच प्रमाणे निवडक टी व्ही न्यूज चॅनल ऐकू शकता.

 

चला तर मग खाली दिलेल्या लिंक ला टच करा आणि हे नवीन ऍप install  करा आपल्या मोबाईल मध्ये

121 रेडिओ चॅनल फ्री अँप