राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | rajystriy navopram spardha san-2021-22

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | rajystriy navopram spardha san-2021-22

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२
rajystriy navopram spardha san-2021-22




rajystriy navopram spardha saan-2021-22

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

 संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये, यासाठी नवनवीन उपक्रम वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक अधिकारी प्रयत्न करीत आहेत.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

 त्यांच्या या नवोपक्रमशीलतेला सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यस्तरावर सन २०२१-२२ साठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

ही स्पर्धा पुढील पाच गटात घेण्यात येणार आहे.

. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका पर्यवेक्षिका

. प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक

. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक

. विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती

. अध्यापकाचार्य पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी अधिव्याख्याता वरिष्ठ अधिव्याख्याता)

 

त्यानुसार अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांनी http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावेत.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

नवोपक्रम संदर्भातील अधिक सूचना निकष याच्या माहितीसाठी स्पर्धेचे माहितीपत्रक https://tinyurl.com/informationletter1 या लिंकवरून डाउनलोड करून अवलोकन करावे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

अधिक माहितीसाठी शंका असतील तर खालील नंबर वर संपर्क करावा.

 

श्री. सचिन चव्हाण, उपविभाग प्रमुख (संशोधन)

9623027453

 

श्री.अमोल शिनगारे (विषय सहायक)

9011328892

 

(एम. डी.सिंह)

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे-३०

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या