लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?,link-safe-aahe-ki-fake-kase-olkhayache

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?,link-safe-aahe-ki-fake-kase-olkhayache

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?        link-safe-aahe-ki-fake-kase-olkhayache?

https://www.dnyanguru.in/
link safe aahe ki fake kase olkhayache?


कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआगोदर या गोष्टी चेक करा, अन्यथा होऊ शकते फ़सवणूक...

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?

url link अशा रीतीने रचना केलेली असते त्या मुळे सर्व नागरिक आपली माहिती पटकन देतात  sms,email यांसारख्या माध्यमातून लोक लिंक पाठवतात आणि त्यावर क्लीक करायला सांगितले जाते. URL विषयी जास्त माहिती नसल्याने लोक याला बळी पडतात,

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे

आज आपण अशाच काही फेक साईट्सना कसे ओळखावे याच्या काही टिप्स देणार आहोत.जेणेकरून भविष्यात अशा फेक वेब साईट्सपासून आपण सावध पाहू शकाल.

स्टेप १:

 सायबर गुन्हेगार सारखेच दिसणारे लोगो,डोमेन नेम आणिखोट्या साईट बनवतात त्यामुळे URL ला ओळखणे खूप महत्वाचे आहे.वेबसाईट च्या url मध्ये HTTP असेल तर ती खरी आहे असे समजावे, आणि त्यात HTTTP नसेल तर ती धादांत खोटी आहे असे समजावे.

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?

स्टेप २:

 वेबसाईटची जरूर चेक करा.

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?

स्टेप ३

तुम्हाला कोणत्याही डोमेन ची माहिती मिळवायची असेल तर registry.in या वेबसाईट वर  जाऊन आपण करू शकता 

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?

स्टेप ४ :

 वेबसाईट वर कॉन्टॅक्ट details असे लिहिले असेल तर ती वेबसाइट खोटी आहे.

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?


स्टेप ५:

जेथे आपण ज्या पेज ला भेट देणारा आहोत तेथे त्या वेबसाईट ची अधिकृत कॉपी राईट ची माहिती आहे का ते चेक करावे.

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?


स्टेप ६:

खोट्या वेबसाईट च्या पुढे लाल रंगाचे lock चे चिन्ह असते तर,खरी वेबसाईट च्या पुढे हिरव्या रंगाचे lock चे चिन्ह असते.

लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे?




लिंक safe आहे की Fake कसे ओळखायचे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या