पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती | scholarship | online | mhani | सराव परीक्षा इयत्ता | घटक | म्हणी | क्र-14

1➤ "गाढवाला गुळाची चव काय ?" या म्हणीच्या अर्थाशी जुळणारी म्हण पर्यायातून शोध ?

2➤ वैद्याचे भांडण अन रोग्याचे ................................

3➤ भरल्या गाडीला .............. जड नसते.

4➤ " एखाद्या कृत्यावर सवाई कृत्य कऋण मात करणे "या अर्थाची म्हण पुढील पैकी कोणती?

5➤ "मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच." या अर्थाची म्हण पुढील पैकी कोणती?

6➤ योग्य अर्थ निवडा " उडत्या पाखराची पिसे मोजणे "

7➤ " खोट्याच्या कपाळी गोटा " योग्य अर्थ निवडून पर्याय निवडा

8➤ " हि ,स, पु, ना, ढे, श, त्ते, प, हा, ण, ण " या म्हणीतील शेवटून तिसरे अक्षर कोणते?

9➤ "अति तेथे माती " म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा ?

10➤ लंकेत ..................... विटा.

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या