पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती | scholarship | online | vakyache bhag | सराव परीक्षा इयत्ता | घटक | वाक्याचे भाग | क्र-13

1➤ " युद्धाच्या वेळी सैनिक घडीचा पूल वापरतात. " वाक्यातील उद्देश्य कोणते ?

2➤ " घार आकाशात उंच उडते." या वाक्यातील विधेय भाग कोणता ?

3➤ " मला मदत करता का? " या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

4➤ " आमच्या घरी बकुळा म्हणून एक झाडूवाली होती "यातील उद्देश्य कोणता ?

5➤ " साधू वासवानी चौकात भिकार्यांची रांग लागली होती " वाक्य्तील विधेय कोणता ?

6➤ "दाजी पूर अभयारण्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत." या वाक्यातील विधेय भागात किती शब्द येतात?

7➤ " ससा .......... " वाक्यात रिकाम्या जागी कोणते विधेय भाग योग्य येईल ?

8➤ वाक्यात रिकाम्या जागी कोणता उद्देशभाग योग्य येईल ? "................... उत्सहाने बोलत होती "

9➤ विधेय भागात किती शब्द येतात ते सांगा ? " दिवसभर समु बागेतील गवतात फिरत होता."

10➤ " पंडित नेहरू .................... " वाक्यात रिकाम्या जागी कोणता विधेय भाग सर्वात योग्य ठरेल ?

Your score is

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या