जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव Pdf / JNV 2023-1
इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी ची जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा दिनांक - 29 एप्रिल 2023 रोजी आयोजित केली आहे,
त्यानुसारच सर्व पालकांनी आपल्या पाल्याची तयारी करावी म्हणून आपल्यासाठी आम्ही pdf स्वरूपात काही निवडक प्रश्न पत्रिका देत आहोत त्याचा अभ्यास करून सराव करावा.
0 टिप्पण्या