जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

 



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 

इयत्ता सहावी

अर्ज करण्याची शेवटची मुदत........

31 जानेवारी 2023 

परीक्षेची तारीख......

 29 एप्रिल 2023 


अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

👉 मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात

👉 विद्यार्थी फोटो 

👉पालक सही 

👉विद्यार्थी सही

👉 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा 

(1 ते 100kb size)


संभाव्य निकालाची तारीख.....जून 2023


इतर महत्त्वाच्या बाबी

👉विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे.


👉 ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजली जाईल.


👉 विद्यार्थी हा त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.


👉 विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक मे 2011 ते 3 एप्रिल 2013 दरम्यान असावी.


 👉विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2022 च्या आधी इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेला असावा.


👉 यापूर्वी नवोदयची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकत नाही.


👉 एकूण उपलब्ध जागांपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागाकरिता तर उर्वरित 25 टक्के जागा या सर्वांकरिता खुल्या असतील.



फॉर्म भरण्यासाठी लिंक...

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

रवर्षीपेक्षा यावर्षी ऑनलाईन फॉर्म भरताना काही बाबीत बदल झालेला आहे तो बदल बघण्यासाठी सविस्तर संकेतस्थळाला भेट द्या



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या