FIVE TOP APPS FOR FREE MUSIC | पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

FIVE TOP APPS FOR FREE MUSIC | पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

 

FIVE TOP APPS FOR FREE MUSIC


1. FIVE TOP APPS FOR FREE MUSIC

पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

1. Hungama Music / हंगामा म्यूजिक

Hungama Music मध्ये तुम्ही खूप सारी गाणी DOWNLOAD करु शकता. इथे सुद्धा तुमच्या प्रत्येक मुड नुसार गाणीऐकायला मिळतात. इथे तुम्हाला विविध  भाषांमधील गाणी ऐकायला मिळतात.

पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

 2. YOUTUBE MUSIC / युट्यूब म्यूजिक

YOUTUBE MUSIC हे गुगल द्वारा बनवले गेले आहे.यात युट्युब वर असणारी VIDEO SONGS ( गाणी ) देखील तुम्ही बघु शकता. तसेच AUDIO FORMAT मध्ये सुद्धा ऐकु शकता. 

ह्या मध्ये AD.खुपच कमी येतात.आपल्या ANDROID मोबाईल मध्ये जास्तीत जास्त ॲप्स हे गुगलचेच आहेत. त्यामुळे गुगल चांगल्या प्रकारे आपल्या आवडी निवडीकडे लक्ष ठेवत असते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त कुठली गाणी ऐकतो किंवा गातो अशाच प्रकारची गणी ते ॲप आपल्याला दाखवत राहत.

त्यामुळे आपण सर्च करण्याअगोदर आपल्या आवडीची गाणी आपल्या समोर उपलब्ध असतात. इथे तुम्हाला गाण्यांचे lyrics सुद्धा पहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला गाण्यांचे उच्चार सुद्धा ठीक करता येतात.

पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

3. JioSaavn / जियो सावन

JioSaavn हे सुद्धा गाणी ऐकण्यासाठी खुपच चांगले ॲप आहे. ह्या free music apps मधुन तुम्ही वेगवेगळ्या भाषांमधुन देखील गाणी ऐकु शकता. ह्याच्या मदतीने आपण  रेडियो  देखील  ऐकु शकतो.

 ह्यामध्ये DARK MODE THEME बघायला मिळते. तुमचे जर JIO चे SIM CARD असेल तर तुम्ही इथून फ्री मध्ये CALLER TUNES लावू शकता किंवा बदलु शकता. इथे तुम्हाल वेगवेळ्या मुड नुसार गणी ऐकायला मिळतात.

पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

4. GAANA / गाना

GAANA लोकप्रिय आहे आणि भविष्यात देखील राहील. यात मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हिंदी गाणी ऐकण्यासाठी मिळतील. गाणी ऐकण्याबरोबरच इथे तुम्हाला चांगले-चांगले आणि नव-नवीन PODCAST सुद्धा ऐकयाला मिळतात.

पाच उत्कृष्ठ फ्री गाण्यांचे अँप्स

5. SPOTIFY | स्पोटिफाय

ह्या FREE MUSIC APPS मध्ये तुम्ही मराठीहिंदीइंग्रजी अशा अनेक भाषा मधील गाणी ऐकु शकता. गाणी ऐकण्यासाठी जास्तीत जास्त ह्याच ॲपचा वापर केला जातो. गाणी ऐकण्या बरोबरच तुम्ही चांगले-चांगले पॉडकास्ट सुद्धा ऐकु शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाण्यांची लिस्ट  बनवू शकता. आणि त्या लिस्ट नुसार गाणी सुरु करु शकता.इथे तुमच्या प्रत्येकासाठी गाणी आहेत. हे संपूर्ण तुम्ही फ्री मध्ये करु शकता.

पण जर तुम्हाला ॲड नको असतील आणि आवाजामध्ये अजून अचूकता पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचे विकतचे व्हर्जन घेवू शकता.

 

 

  गुगल प्ले स्टोअर वरील उपयोगी apps

आपल्या नावावर किती सीम कार्ड आहेत चेक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या