लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे | Lapotop la Mobile Mirror karane

लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे | Lapotop la Mobile Mirror karane

 लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे


लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे
लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे




लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे

कोणत्याही प्रकारच्या ब्लूटूथ वाय फाय इन्फ्रारेड व इंटरनेट कनेक्शन शिवाय आपण आपला मोबाईल आपल्या लॅपटॉप किंवा स्टॉपला कशाप्रकारे मिरर करू शकतो. या विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत, यानुसार खाली एक लिंक दिली आहे, त्या लिंक मधील exe file आपणास डाऊनलोड करून ती आपल्या लॅपटॉप किंवा destop मध्ये इन्स्टॉल करून त्या फाईल मध्ये असणारी मिरर (mirror) नावाची फाईल ओपन करून मिनिमाईज करून ठेवणे.

लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे

 त्यानंतर यु एस बी केबल जी की आपल्या मोबाईलचा चार्जर बरोबर असते ती वायर घेऊन ती मोबाईल वर डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ला कनेक्ट करून तिच्यात मोबाईल मधील डेवलपर ऑप्शन ऑन करून आपण आपला मोबाईल destktop किंवा  कॉम्प्युटरला मिरर करू शकतो तेही कोणत्याही नेटवर्क शिवाय चला तर मग पहा हा प्रयोग करून आणि आपापली मते कळवा.....!


लॅपटॉप ला मोबाईल mirror करणे


Mirror file Downlod करण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या