शिक्षक व विद्यार्थी यांची आता online हजेरी,teacher and student yanchi hajeri aata online

शिक्षक व विद्यार्थी यांची आता online हजेरी,teacher and student yanchi hajeri aata online

शिक्षक विद्यार्थी यांची आता online हजेरी
teacher and student yanchi hajeri aata online

शिक्षक व विद्यार्थी यांची आता online हजेरी
teacher and student yanchi hajeri aata online

teacher and student yanchi hajeri aata online

राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent अँपद्वारे नोंदविण्यात येणार.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळांच्या विद्यार्थी शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent अँपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

teacher and student yanchi hajeri aata online

शासन अध्यादेश पुढील प्रमाणे .........!

शिक्षक व विद्यार्थी यांची आता online हजेरी

teacher and student yanchi hajeri aata online

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या