जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी | jnv online application sathi mudat vaad

जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी | jnv online application sathi mudat vaad

जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी 

जवाहर नवोदय विद्यालय online प्रवेश प्रक्रिया |  jnv online application sathi mudat vaad

जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी
 जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी

जवाहर नवोदय प्रवेश विद्यालय online प्रवेशासाठी शेवटची दिनांक 15 डिसेंबर 2021 राहील.

शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या इयत्ता सहावी साठीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी हि दिनांक 30 एप्रिल 2022  रोजी सकाळी 11.30 वाजता सर्व जवाहर नवोदय विद्यालयासाठी एकाच वेळेत घेण्यात येणार आहे.

या निवड चाचणीसाठी शेवटची दिनांक 30नोव्हेंबर 2021 हि नसून आता दिनांक 15  डिसेंबर 2021 हि आहे. 

 जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी

अर्ज करण्याची रीत सरळ व सोपी आहे खाली दिलेल्या लिंक वापरून आपण online अर्ज करू शकता.

 Online अर्ज भरण्या अगोदर  खालील पूर्व तयारी करून ठेवावी.

१)विद्यार्थ्याच्या सहीचा नमुना स्कॅन करून त्याची साईझ हि 10 ते 100kb पर्यंत करावी

२)विद्यार्थी फोटो ची साईझ देखील 10 ते 100kb पर्यंत करावी.

३)विद्यार्थी पालकाच्या सहीचा नमुना स्कॅन करून त्याची साईझ हि 10 ते 100kb पर्यंत करावी.
४)विद्यार्थी ,पालक व शाळेने माहिती भरून दिलेले प्रमाणपत्र देखील स्कॅन करून त्याची साईझ 50 ते 300 kb पर्यंत करून ठेवावी.

५)विद्यार्थ्याची वैक्तिक शैक्षणिक माहिती देखील समोर असावी.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाण्यासाठी खालील लिंक वापरा.

 जवाहर नवोदय विद्यालय online अर्ज करण्याकरिता मुदतवाढ 2022-2023 साठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या