व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स | video editing sathi watermark naslele app

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स | video editing sathi watermark naslele app

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

'video editing sathi watermark naslele app

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स
व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

खूप APP असे असतात जे आपल्याला FreeVideoEditing करु तर देतात पण तयार केलेला व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर त्यावर ते आपले नाव (LOGOWATERMARK) चिपकवतात त्यामुळे तुमचा व्हिडिओ खुपच खराब दिसतो.परंतुआपण watermarkनसलेलेapp पाहू.त्यामध्ये कोणतेच WATERMARK येणार नाही. इथे तुम्ही तुमच्या नावाचे WATERMARK देखील लावू शकता.इंटरनेटवर बरेचशे FreeVideoEditingApps आहेत ज्यांचा वापर करुन आपणसिंपल व्हिडीओ AMEZING बनवू शकतो. पण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही Top FreeVideoEditingApps विषयी माहिती पाहणारआहोत.ज्यांचा उपयोग करुण तुम्ही अगदी PRO व्हिडीओ Editing करु शकता. आणि ते सुद्धा Without Watermark.

व्हिडीओ एडिटिंग जमत नाही.........

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

जर आपल्याला VideoEditing विषयी जास्त माहित नसेल तर आपण आज जे VIDEO EDITING APP पाहणार आहोत.ते खूप सोपे आहेत,यातील काही मध्ये आधीपासूनच  REDY TEMPLET आहेत्.ज्याचा वापर करून आपण खूप पटकन छान VIDEO EDITING करणार आहोत.हे विविध APP आपल्याला काही मिनिटातच छान VIDEO तयार करू देत्तील 

व्हिडिओ आणि मागणी............

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

आता सध्या VIDEO ला खूप जास्त मागणी आहेनेत वर बर्याच प्रमाणात आज मितीला VIDEO लाच मागणी आहे.हे VIDEO मोठ्याप्रमाणात रोज पहिले जातात.या वरून आपल्याला साम्जाल्रेच असेल कि सध्या VIDEO किती महत्वाचे आहे .

पैसा आणि व्हिडिओ..........

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

जर आपण INSTAGRAM किवा YOUTUB वापरत असाल तर त्या ठिकाणी बरेच असे लोक आहेत जे ३० मिनिटांचे VHIDIO तयार करून टाकतात. व त्यातून पैसे कमवीत आहे.

जर आपल्याला सुद्धा असे करायचे असेल तर आपण या फ्री EDTING APP तर आपण देखील या AAPचा वापर करू शकतो

याचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे VIDEO तयार करू शकतो.

चला तर मग पाहूयात TOP 5 Video Editing Apps........!

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

1) GoPro Quik

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले फ्री अँप्स
व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

जर आपण VIDEO एडिटिंग मध्ये नवीन आहात तर हे APP आपल्या साठी छान आहे,यात काही सेकंदातच आपण VIDEO तयार करू शकतो.तो देखील सहज व सोप्या पद्धतीने या APP मध्ये खूप TEMPLATE आहेत.त्याचा वापर करून देखील खूप छान प्रकारे VIDEO तयार होऊ शकतो. यात VIDEO तयार झाल्यावर सेव्ह करताना यात WATERMARK लावले जात नाही व VIDEO सेव्ह होतो.

अँप्सची लिंक .......

https://play.google.com/store/apps/details?id=com.gopro.smarty

2VLLO

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले फ्री अँप्स
व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

VLLOचा वापर आपण खूप छान रीतीने करू शकतो.यात छान INTERFACE आहे त्यामुळे VIDEO EDIT करताना छान असा अनुभव आपल्याला प्राप्त होईल.व त्या मध्ये कोणतीच जाहिरात येणार नाही.

BACKGROUND MUSIC साठी देखील यात सुविधा देण्यात आली आहे. यात कोणतेच WATERMARK दिसत नाही. यातून आपण खूप चांगल्या प्रकारचे HD VIDEO तयार करू शकतो.

https://play.google.com/store/apps/details?id=com.frontrow.vlog

3VN Video Editor

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले फ्री अँप्स
व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

VN या VIDE EDITOR सुंदर असे APPआहे.याचा INTERFACE खूप स्वछ व साफ आहे.यात खूप सारे रेडी TEMPLET ज्याचा वापर करून आपण सुंदर VIDEO  तयार करू शकतो.यात कोणतीही जाहिरात पाहायला मिळणार नाही त्यामुळे VIDEO EDIT करताना कसलाही अडथला येंत नाही.या APP आमध्ये आपल्याला हव्या त्या साईझ मध्ये आपण VIDEO तयार करू शकतो यात देखील कोणतेही WATERMARK नाही.

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

https://play.google.com/store/apps/details?id=com.darinsoft.vimo

4YouCut

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले फ्री अँप्स
व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

YOUTUB ह्या APP मध्ये कोणतीच जाहिरात दिसणार नाही व VIDEO तयार करताना कोणताच WATERMARAK दिसणार नाही, हे APP वापरायला सुद्धा खूप सोप्पे आहे.याचं माध्यमातून आपण खुप छान सुंदर VIDEO तयार करू शकतो.यात खूप सारे फन फिल्टर देखील आपल्याला पाहायल मिळतात.यात काही जाहिराती पाहून आपल्याला फ्री WATERMARAK काढून टाकण्याची सुव्विधा दिली आहे. यात HD VIDEO तयार करता येतो.

https://play.google.com/store/apps/details?id=com.camerasideas.trimmer

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

आपण या ठिकाणी काही छान APP पहिले त्याचा वापर करून आपण सुंदर व आकर्षक असे VIDEO तयार करू शकतो ते ढील हव्या त्या साईझ मध्ये हव्या त्या प्रकारात आणि आपण ते शेअर देखील करू शकतो.

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

आपण या ठिकाणी पाहिलेल्या APP विषयी आपले काय मत आहे नक्की कॅमेंत करू सागावे यातील कोणत्याच APP ला WATERMARK मिळणार नाही चला तर मग याच वापर करू....

व्हिडीओ एडिटिंग साठी watermark नसलेले अँप्स

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या